✍🏻 TEZZNEWS24 ✍🏻
_________________________
प्रतिनिधी, मुंबई = इरान, अफगानिस्तान, भारतासाठी महत्वपूर्ण असलेले चाबहार बंदर व्यापारासाठी खुले.भारताचे चीन - पाकिस्तान ला सडेतोड उत्तर.
= बिहारचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांच्या मुलाच्या लग्नात ना बँडबाजा, ना जेवन, ना हुंडा आणि फक्त मिळणार चार लाडु.
= भारत - श्रीलंका कसोटी सामना - दुसर्या दिवस अखेर भारताचा 7 बाद 536 धावावर डाव घोषित तर श्रीलंका 3 बाद 131 धावा.
= ट्रिपल तलाकच्या बाबतीत मुस्लिम महिलांना बाबा रामदेव यांचा पाठींबा.
= तेलगाव जवळ बीएसएफ जवानांच्या गाडीला अपघात. परळीला शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला जाताना घडला हा अपघात 9 जवान जखमी.
= दहा भुविकास बँकांचा होणार लिलाव.
= उत्तर प्रदेशच्या पुनरावृत्ती गुजरात मध्ये नक्कीच होणार - नरेंद्र मोदी
= भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात होणारा लाउडस्पीकर्स आणि डीजेचा गोंगाट बंद करावा अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें