- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 दिसंबर 2017

ताडबोरगाव येथील जि.प.प्रा.शाळेत ईद मिलाद कार्यक्रम संपन्न.
अलीम पठान,
ताडबोरगाव,प्रतिनिधी.

परभणी जिल्ह्यातील ताडबोरगाव येथे ईद मिलाद म्हणजेच हजरत मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त जि. प. प्रा. शा. ताडबोरगाव येथे कार्यक्रम घेण्यात आला पैगंबरांच्या कार्यावर श्री कलीम सर, मसरत मॅडम मुख्याध्यापिका मा. शाहीन मॅडम व मा.खोकले सरांचे या प्रसंगी मार्गदर्शन लाभले.यावेळी आलिम पटेल,फारुक यकिन खान,उमर खान,सचिन पठाडे,विठ्ठल गूनगुने,यांची प्रमूख उपस्थीती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें