- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 दिसंबर 2017

जोमाळा शिवारात अवैधरीत्या मुरूमाची चोरी,

*लाखोचा महसुल बुळत आहे*


शे.सलिम
भोकरदन प्रतिनिधी.
शहरातील तीन की.मी अंतरावर असलेल्या जोमाळा शिवारात कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या जवळच अवैधरीत्या खुलेआम मुरूमाची चोरटी वाहतुक बिनधास्त पणे खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे मोहत्वाचे म्हणजे अवैध रित्या मुरमाची चोरटी वाहतुक मुळे याचा शासनाला लाखोचा चुना बसत आहे विषेश म्हणजे अशा अवैधरीत्या खुलेआम मुरूमाची उत्खनन करण्यार्या जवळ कसलाही रॉयल्टी पावती नसुन खुलेआम अवैधरीत्या मुरूमाची चोरटी वाहतुक सुरू असल्याचे चित्र आहे या पुर्वी महसुल विभागाचे अधिकारी यांना अनेक वेळा चकमा दिला गेला असल्याचे बोलले जात आहे तसेच दोन ते तीन लोक विषेश महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नजर ठेवुन मुरमाची चोरटी वाहतुक करून शासनाला चुना लावून आपले तिजोरी भरत आहे तर अशा अवैधरीत्या मुरमाची चोरटी वाहतुक करण्यार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे तरी महसुल विभागाने अशा लोकांवर सापळा रचून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोरधरत आहे विषेश म्हणजे महसुल विभागाचे अधिकारी कार्यालयातुन निघण्याआधीच यांना खबरी मार्फत माहीती मिळुन जात असल्यामुळे मोजकेच जाळ्यात सापडत असल्याचे दिसते एकीकडे कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार योगिता कोल्हे यांनी पुर्वी दोन ते तिन कोटि चि वाळु पकळली होती व वाळू माफियांना मुसक्या अवळल्या होत्या अशा अनेक वाहने व जेसीबी यंत्रणा जप्त केले होते आणी दंड वसूल करून सोडले असल्याचे सुत्रानी सांगितले विषेश म्हणजे पुन्हा एकदा अवैधरीत्या खुलेआम मुरूमाची उत्खनन केली जात आहे तर यातील काहीचे म्हणने आहे की यांना महसुल विभागाचे सपोट आहे नाव न प्रकाशीत करण्याची अटी वर सांगण्यात आले एकीकडे कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार जीव ओतून काम करीत आहे आणी जवळचे असलेले लोक जर असा करीत असाल तर फार चिंतेची बाब आहे तरी अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरीकातुन केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें