मानवत येथे आंबेगाव नाका परिसर येथे विकासकामाचे शुभारंभ .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२१: मानवत शहरातील आंबेगाव परिसरामध्ये १५ ते २० वर्षापासुन येथील नागरिक रस्त्याची मागणी नगरपरिषद कडे करत होते.याची दखल युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी घेऊन व सतत पाठपुरावा केला व रोड फंडातुन १० लक्ष रुपये चा निधी मंजुर करण्यात आला असुन या कामाचा उदघाटन ही करण्यात आले आहे.
मागील काही दिवसापुर्वी या परिसरातील नागरिकांनी युवानेते डॉ.अंकुश लाड याच्याकडे या रस्तासाठी मागणी केली होती .या मागणीकडे डॉ.अंकुश लाड यानी लक्ष देत रोड फंडातुन १० लक्ष रुपये चा निधी मंजुर करुन गुलाब भाई याच्यां शेतापासुन ते मारुती मंदिर आंबेगाव रोड पर्यत चे कामाचे उदघाटन मा.शिवसेना नेते अणील जाधव याच्या हस्ते करण्यात आले.यावेळी युवानेते डॉ.अंकुश लाड,सुहास देशमुख ,मोहन लाड,बालाजी कुर्हाडे,प्रकाश लेगुळे ,शिवाजी लेगुळे ,ताहेर कुरेशी ,रफिक बागवान याच्यांसह मोठ्याप्रमाणात या भागातील नागरीक उपस्थीत होते.पधरा वीस वर्षापासुन ची मागणी मान्य होऊन रहदारीसाठी रस्ताचे काम सुरु होत असल्याने परिसरातील नागरीक आनंदी असुन डॉ.अंकुश लाड यांचे या कार्याबद्दल अभिनंदन ही व्यक्त करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें