- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 दिसंबर 2017

चित्रकला ग्रेड परीक्षेत रोहिणी भदर्गे चे यश

सेलु(प्रतिनिधी):महाराष्ट्र कला संचानालय तर्फे घेण्यात येणा-या इलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत  न्यु हायस्कुल शाळेच्या रोहिणी रवि भदर्गे या विद्यार्थीनीने इंटरमिजीएट ए ग्रेड मिळवत यश संपादन केले आहे.  या दोन्ही परीक्षेसाठी शाळेतील 29विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता.या परिक्षेमध्ये सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये इंटरमिजिएट परिक्षेत कु.रोहिनी रवी भदर्गे हिने A ग्रेड मिळवला आहेत तर करण कवडे याने B ग्रेड मिळवत यश संपादन केले आहे.
तर इलिमेंट्री मध्ये कु.सुनिता मारोती काळे,कु.कुंता निर्वळ,
कु.गायकवाड पायल,कु.मनिषा उजगरे,कु.झुटे रेणूका या सर्व विद्यार्थ्यांनी B ग्रेड प्राप्त केला आहे.
    यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक आर.एल. वायसे ,पर्यवेक्षिका निता काळम(केवारे) व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी केला.या विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक मोरे सुनिल दशरथ यांचे मार्गदर्शन लाभले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें