कौसडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णाना फळ वाटप
शे.नईमोद्दीन.
कौसडी, प्रतिनिधि
जिंतुर तालुक्यातील कौसडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना टीपु सुलतान युवा मंचाच्या वतिने शुक्रवार 8 डीसेंबर रोजी फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बहुतांश महीलांनी कुटुंब नियोजन शास्त्रीक्रीया केले आहे
ही बाब लक्षात घेता टीपु सुलतान युवा मंचाच्या वतिने सामाजिक उपक्रम राबवीण्यासाठी परंपरागत पध्दत कायम ठेवत येथील रूग्णा बद्दल आपुलकीची भावना निर्माण करत टीपु सुलतान युवा मंचाच्या वतिने रूग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला
या वेळी टीपु सुलतान युवा मंचाचे अध्यक्ष साजीत पठाण अन्वर पटेल गबरू पटेल शेख नईमोदीन शेख आसलम मुजाहिद कादरी अजर नाइक शेख अशफाक इरशाद नाइकी ईरफान सेट यांच्या सह पदधिकारी उपस्थित होते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें