@@ गुगली @@
*घोळ*
कोण चोर कोण साव
सगळाच येथे घोळ आहे
सावां पेक्षा ईथे सारा
चोरांचाच मेळ आहे
प्रथम दर्शनी कोणीही
कोणाला थोर वाटतात
ईथे सावां पेक्षा जास्त
कोणालाही चोर भेटतात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
दि.05:12:2017
@@ गुगली @@
*घोळ*
कोण चोर कोण साव
सगळाच येथे घोळ आहे
सावां पेक्षा ईथे सारा
चोरांचाच मेळ आहे
प्रथम दर्शनी कोणीही
कोणाला थोर वाटतात
ईथे सावां पेक्षा जास्त
कोणालाही चोर भेटतात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
दि.05:12:2017
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें