- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 दिसंबर 2017

*वालूर शहरात ईद-ए-मिलादुल नबी सण उत्सात साजरा*      

वालूर.प्रतिनिधी 
येथील मुस्लीम बांधवाच्या वतीने ईद-ए-मिलादुल नबी म्हणजे हजरत महंमद पैगंबर यांची जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करुन मोठ्या उत्साने साजरी करण्यात आली. पहाटे पासूनच ठीक ठिकाणी महाप्रसाद व विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यातआले होते.महाप्रसादचा स्वाद सर्व समाजाच्या लोकांनी घेतला.दर वर्षी ईस्लामी महिना रब्बीऊल अव्वल च्या १२ तारखेला ईद-ए-मिलादुन नबी हा साजरा करण्यात येतो.या वर्षी
२ डिसेंबर रोजी वालूर शहरात मुस्लीम बांधवांचे श्रध्दास्थान असलेले हजरत महंमद पैगंबर यांच्या जन्म दिवस होता या निमित्त मुस्लीम बांधवांनी मोठ्या उत्साहा हा सण साजरा केला. यासाठी हे कार्यक्रमासाठी आबेद कूरेशी,फेरोज कूरेशी,मूशरफ कूरेशी.आदिनी परिश्रम घेतले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें