- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 दिसंबर 2017

*💥धार्माबाद येथे तरुण आई.पी.एस. अधिकारी नुरुल हसन रुजू💥*

*धार्माबाद:*

*महाराष्ट्र व तेलंगाना सिमेवर असणारे धार्माबाद* *शहर सीमावर्ती भाग आहे*..
*धर्माबादच्या कार्यक्षेत्रामधे उमरी,  कुण्डलवाड़ी*, *धार्माबाद, है कार्यक्षेत्र असून*
*या कार्यक्षेत्रात कायदा व* *सुव्यवस्था अबादित ठेवण्यासाठी तरुण तदफ़दार *आई.पी.एस अधिकारी नुरुल हसन हे नाव्यानेच रुजू झाले आहेत*..
*कर्तयव्यावर रुजू होताच आपल्या कार्यक्षेत्राचि *संभदित यंत्रनेकडून माहिती घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबादित राहावे असे संभदित पोलिस अधिकर्याना आदेशित केले आहे*..
*तरुण आई.पी.एस. अधिकारी नुरुल हसन रुजू झाल्यावर *पत्रकार सुधीर येलमें, म.मुबशिर,अक्षय जोशी, बालासाहेब तुरेराव, सह  प्रतिष्टित व्यापारी कमल* *राठी जेष्ठ* *विधितदन्य सुधीर चिंतावार यानी पुष्पगुच्छ देऊन अदिनी स्वागत केले आहे*..@

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें