- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 दिसंबर 2017

मानवत तालुका पञकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड!

[] उपाध्यक्षपदी दै.गाववालाचे मुस्तखीम बेलदार यांची निवड[]
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१८: मानवत तालुका पञकार संघाच्या
तालुका अध्यक्षपदी दै.लोकमतचे  सत्यशिल धबडगे यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी दै.गाववालाचे मानवत तालुका प्रतिनीधी मुस्तखीम बेलदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
१७ डिसेंबर रोजी रविवार सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्राम गृहात पञकार संघाचे माजी अध्यक्ष कचरूलाला बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत पदाधिकाऱ्यांची  निवड बिनविरोध करण्यात आली. या पञकार संघाच्या नविन कार्यकारीनीची निवड खालीलप्रमाणे करण्यात आली आहे पञकार संघाच्या अध्यक्षपदी सत्यशिल धबडगे ,उपाध्यक्षपदी मुस्तखीम बेलदार , सचिवपदी गोविंद गोलाईत ,  उपध्यक्षपदी प्रमोद तारे, पञकार संघाच्या कोषाध्यक्षपदी भैय्यासाहेब गायकवाड , कार्यध्यक्षपदी शाम झाडगावकर  , सहसचिवपदी प्रा. किशन बारहाते,सल्लागारपदि आश्रोबा केदारे,के.डि.वर्मा, तर सदस्यपदी  प्रा.मोहन बारहाते , डॉ .सचिन चिद्रवार , कचरूलाला बारहाते , हाफीज बागवान   , विलास बारहाते ,ईरफान बागवान ,अरूण मानेकर ,राजु पठाडे ,प्रसाद जोशी,अणील चव्हाण आदीची निवड करण्यात आली.या वेळी मावळते अध्यक्ष कचरुलालाजी बारहाते,पञकार संघाचे नुतन अध्यक्ष सत्यशिल धबडगे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रसाद जोशी यानी केले तर आभार प्रदशन गोविंद गोलाईत यांनी मानले.या निवडिचे स्वागत सर्वच स्तरावरुन होत असुन पञकार संघाच्या नविन कार्यकारणीस शुभेच्छा मिळत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें