खा राहुल गांधी यांची निवड बद्दल सेलु कांग्रेस तर्फे जल्लोष
समशेर खान.$प्रतिनिधी$
सेलु अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या राष्ट्रिय अध्यक्ष पदि खासदार राहुल गांधी यांची निवड झाल्या बद्दल सेलु काँग्रेस तर्फे शहरातील क्रांति चौक शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ आठवडी बाजार रायगड कॉर्नर बस स्टैंड आदि भागात फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष आनंदउत्स्व साजरा करण्यात आला या वेळी काँग्रेस चे ज्येष्ट हेमंतराव आड ळकर नगरसेवक् पठान रहीम खान पवनराजे आङ ळकर संभाजी पवार मिलिंद सावतं विनोद तरटे अबरार बेग गौस खतीब इसाक प टे ल बाबा राखे रफीक भाई खन्ना साजिद लाला शेख नफीस कलीम बेलदार शेख मोईन शेख ज़ाहिरोद्दीन आदि काँग्रेस कार्यकर्ता उपस्तित होते खा राहुल गांधी यांची राष्ट्रिय अध्यक्ष पदि निवड झाल्याने काँग्रेस पक्षाला
नव संजीवनी मिळणार देशाचे आगामी पंतप्रधान राहुल गांधीच् होणार असे मत व्यक्त केले े

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें