- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 8 दिसंबर 2017

धुळे ब्रेकिंग
शिंदखेडा येथे निवडणुकीच्या प्रचारार्थ आजी माजी मुख्यमंत्री यांच्या जाहीर सभे ठिकाणी बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस वाहनाचा अपघात.
श्वान पथकाच वाहन उलटून पीएसआय सह पाच पोलीस किरकोळ जखमी. सोनगीर -दोंडाईचा मार्गावरील सोमेश्वर मंदिराजवळची घटना.
शिंदखेडा येथे आज आजी- माजी मुख्यमंत्र्यांची सभा असल्यानं पोलीस विभागाचे श्वानपथक शिंदखेडा कडे जात असतांना आज सकाळी पावणे आठ च्या सुमारास घडली घटना.
सोनगीर-दोंडाईचा मार्गाचे डांबरीकरण च्या कामासाठी रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेल्या खडीच्या ढिगावरून हे श्वानरपथक च वाहन उलटलं. दुचाकी ला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.

  *प्रतिनिधि हफीज शेख*
       कोपरगाव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें