- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 5 दिसंबर 2017

अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदी मौ. सिराजोद्दीन(नदवी) यांचि निवड.
प्रतिनिधी,जिंतूर.
जिंतूर शहरातील मौलाना सिराजोद्दीन नदवी यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ माध्यमिक विद्यालय शाळा कृती समितीच्या अल्पसंख्याक परभणी जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांना या संदर्भात त्यांना जिल्हाध्यक्षांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीचे शेख जुलफेखार, खादर खान, असद खान, नवाज अली, पडघन, घुगे, प्रा. गवई, प्रा. जोंधळे, खोब्रागडे, शहेजाद खान आदींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें