ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणे निवडावे ऊस उत्पादक विशेष शास्र्यज्ञ यांचे आम ठाणा येथे प्रतिपादन
अजय बोराडे.
प्रतिनिधी.सिल्लोड
आमठाणा-प्रतिनिधी-सिल्लोड तालुक्यतील आमठाना येथे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व रामेश्वर सहकारी साखर कारखाना व जैन इरिगेशन सिस्टीम याच्यातर्फ रविवार रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम ठाना येथे संपन्न झाला अध्यक्ष स्थानी माजी जि प सदस्य दिलीपराव दानेकर हे होते व कार्यक्रमाचे प्रस्थाविक सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाचे चेरमन श्री इंद्रिस मुलतानी यांनी केले
या शेतकरी मेळाव्यात प्रमुख वक्ते ऊस उत्पादक विशेष तंय डॉ आनंद सोळूके, कृषी शास्र्यन विजय माळी डॉ तानाजीराव घाडगे, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळानकर,याची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी उपस्थित ऊस उत्पादक शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की सद्या पावसाचे प्रमाण पाहता प्रत्येक शेतकऱयांनी कमी पाण्यात जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे मिळवता येईल यासाठी शेतकरयांनी पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा ऊस उत्पादक शेकऱयांनी जुनी लागवड पध्द्त न वापरता नवीन तंत्रज्ञाना चा वापर करून ऊस उत्पादन घ्यावे लागवडी संदर्भात काही अडचण असल्यास ऊस तंयना संपर्क करावा शेतात ऊस लागवड करताना चांगल्या ऊस बियाणांची निवड करूनच मगच ऊस लागवड करावी उसामध्ये अंतर पीक सुध्दा घ्यावे पिकांना मोकाट पाणी नासोडता ठिबक सिंचनाचा वापर करून उत्पन्नात वाढ व पाण्याची बचत करावी,शेतात शेंद्रिय खताचा सुध्दा वापर केला पाहिजे असे मोलाचे मार्गदरन ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात ऊस उत्पादक विशेष शास्त्रज्ञानी केलेप्रमुख आ. सांडू पाटील लोखंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप दाणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, सिद्धेश्वरचे चेअरमन इद्रीस मुलतानी,माजी चेअरमन श्रीरंग साळवे, माजी सभापती अशोक गरुड, सुनिल मिरकर, ठगणराव भागवत व्हाईस चेअरमन गणेश ठाले, जैन इरिगेशनचे प्रशांत जैस्वाल,सचिन पालवे, डॉ संजय जामकर, सचिन चौधरी, रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एकनाथ कोलते व सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शंकर पिसाळ. जैन इरिगेशनचे सचिन राऊत, श्रीकृष्ण एजन्सीसचे विनोद गावंडे,संचालक आबासाहेब जंजाळ, रामदास हिवाळे, लसुण तायडे, शंकर माने, तारू अप्पा मेटे, अशोक साबळे, विष्णू जभूलकर, चंद्रशेखर सिरसाट, बाजीराव दाभाडे, कैलास गावडे व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱयांची मोठया संख्येने उपस्थिती होती

चौकट कार्यक्षेत्रात ऊस लागवडीसाठी 2 कोटी रुपयांचे बेणे व ठिबक सिंचन संच देणार
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व रामेश्वर सहकारी साखर कारखाना याच्या वतीने ऊस उत्पादक शेकऱयांना प्रति एकर 13 हजार ऊस बेण्यासाठी व चौथाई म्हणजेच ठिबक सिंचन साठी 7 हजार रुपय करखाण्याच्या वतीने ऊस लागवड करण्यासाठी देण्यात येतील असे सांगितले
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सिल्लोड चेरमन-श्री इंद्रिस मुलतानी

आम ठाण्यात येणाऱ्या काळात राष्टीयकृत बँकेची स्थापना होणार
आमठाना परिसरात जे शेतकरी नोकर वर्ग आहे याना आमठाण येथे बँक नसल्यामुळे सिल्लोड या ठिकाणी व्यवहार कारणासाठी जावे लागत होते मात्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याप्रयत्नाने येणाऱ्या काळात गावात राष्टीय कृत बँकची सस्थपन केल्या जाईल माजी सभापती अशोक गरूड यांनी प्रतिपादन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें