दनका तेज़्ज़न्यूज़ 24 वेब वाहिनिच्या बातमीचा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 दिसंबर 2017

दनका तेज़्ज़न्यूज़ 24 वेब वाहिनिच्या बातमीचा

दनका तेज़्ज़न्यूज़ 24 वेब वाहिनिच्या बातमीचा

   हदगाव नखाते ता.पाथरी येथील शाळेला आले तळ्याचे स्वरूप या मथळ्याची बातमी दि.11/12/2017 रोजी.आम्हि तेज़्ज़न्यूज़24 वेब वाहिनिवर प्रकाशीत केलती.
हदगाव नखाते येथील जि.प.शाळेची बातमी हि परिसरात वार्यासारखी पसरली व या बातमीची दखल जि.प.नी घेऊन या ठिकानी जमलेले पाणी व नाल्याचे रूंदीकरण करून  शाळा परिसर स्वच्छ करण्यात आल्याचे आमचे प्रतिनिधी शे.अजहर यांनी कळवीले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें