औरंगाबाद गब्बर एक्शन कमिटिच्या वततिने वतिने निवेदन.
ईमरान खान.
प्रतिनिधी.औरंगाबाद.
औरंगाबाद जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना अंतर्गत सन 2015-2016 मध्ये दाखल केलेले प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी विश्वभंर गावंडे यांना गब्बर एक्शन कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी कमिटीचे अध्यक्ष मकसुद अंसारी, उपाध्यक्ष हाफिज अली, कार्याध्यक्ष इम्रान पठाण आणि सन्माननीय सर्व सदस्य उपस्थित होते...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें