बरकतपूर-रायगावच्या सरपंचपदि संजय जगल घुले यांची बिनविरोध निवड
चिंचोली लिंबाजी (प्रतिनिधी आजिनाथ ) कन्नड तालुक्यातील बरकतपुर-रायगाव या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संजय जगन घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे.मंडळ अधिकारी जी.टी.आवडे यांच्या अध्यक्षतेखाली दि.30 शनिवारी ही निवडणुक प्रक्रिया पार पडली.यावेळी त्यांच्या सोबत ग्रामसेवक वाय.एस.बोरसे. तलाठी सुरवशे.यांनी काम पहिले.
बरकतपुर-रायगाव या ग्रामपंचायततीचे उपसरपंच पद जवळपास दीड महिन्यापासुन रिक्त होते.उपसरपंचपदासाठी संजय जगन घुले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांची निवड झाल्या नंतर गावातुन मिरवणुक काढण्यात आली.यावेळी पिशोर पोलीस स्टेशनचे पोलीस ईश्वर पाटिल.के.टी.वाणखेडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी सदस्य दिपक घुले.चारुशीला काकासाहेब घुले.निर्मालाबाई कोंडीबा घुले.उषाबाई भक्तराज मुळे.विमलबाई मुक्तराम जंगले.आदीसह मुक्तराम जंगले.कारभारी गेठे.शेकूबा घुले.शांताराम मोरे.अविनाश घुले.कोंडीबा घुले.भक्तराज मुळे.विलास घुले.नारायण मानके.ज्ञानेश्वर पाटिल.ज्ञानेश्वर घुले.सर्जेराव घुले.क्रुश्णा मुळे.कारभारी घुले.रावसाहेब मोरे.विठल घुले आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें