- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 21 दिसंबर 2017

बोंड अळी पंचनामे सूरू

आजय बोराडे
प्रतिनिधि, सिल्लोड.
भराडी येथून जवळच असलेल्या वांगी बु. येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  कपाशिवर बोन्ड आळीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात  आहे यांचे पंचनामे करण्यात आले.व येथील शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक यांच्या कडे तक्रार अर्ज देण्यात दिले.कारण  शिवारातील शेतकर्यांनाच्या शेतात बोन्ड अळी जास्तीत  जास्त आढळून आली आहे .कृषी सहाय्यक व्ही.टी.बाव्हसकर  यांना शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अर्ज स्वीकारले.त्या वेळी वांगी गावचे उपसरपंच बापूराव  पा.काकडे, ग्रा.प.सदस्य पन्नालाल लाहीवल ,सुनील काकडे ,पोपट काकडे ,रघुनाथ साळवे, तातेराव काकडे ,पंडित काकडे,सागर साळवे,धनाजी साळवे कृष्णा काकडे ,प्रकाश काकडे,भारत काकडे ,श्रीराम काकडे लक्ष्मण काकडे,जेब्बास शहा व इतर शेतकरी बंधू उपस्तीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें