100 वर्षापुर्वि गाडगे महाराजांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले : आशोक काकडे.
सेलू, येथे राष्ट्रिय संत गाडगे महाराज यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्त प्रसाद महाराज रोहिणेकर यांच्या उद्बोधनपर किर्तनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गाडगे महाराजांच्या प्रतिमेच्या पूजना नंतर या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना 100 वर्षापुर्वि समाजाला गाडगे महाराजांनी स्वतःच्या क्रतितून स्वच्छतेचे महत्व सांगितले. त्यासाठी आपले सर्व जिवन वाहून घेतले.आसे विचार जि.प. परभणिचे आर्थसभापती आशोकराव काकडे यांनी व्यक्त केले. तर गाडगे बाबांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश न.प.च्या माध्यमातून आम्ही घरोघर पोहचवला आहे.सेलू शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी न.प.ला मदत करावी आसे आव्हाण नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी केले. आई आपल्या मुला,मुली मध्ये भेदभाव करते पण गाय आसा भेदभाव करत नाही. त्याच प्रमाणे संत माणसा माणसात भेदभाव करत नाहीत.आसे विचार बाळूमहाराज गिरगावकर यांनी व्यक्त केले. तसेच
या कार्यक्रमास शिवाजी महाराज खवणे,बापुसाहेब महाराज खवणे,पंचायत समितिचे सभापती पुरूषोत्तम पावडे,पं स सदस्य चंद्रकांत गाडेकर, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, न.प.सदस्य मारोती चव्हाण,वहीद अन्सारी,आन्नपुर्णा शेरे,सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड रा.काँ चे तालुकाध्यक्ष माऊली ताठे,शहराध्यक्ष भारत इंद्रोके, यांची प्रमूख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन धनंजय भागवत यांनी केले. हा कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी महादेव नंद, सुधाकर भागवत,किशोर नंद,ज्ञानेश्वर मोताळे, बबनराव वाघमोडे,दासू एडके,रामराव एडके,बबलू राऊत व परीट समाज संघ ने परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें