भोकरदन येथील वार्ड 1 ब मध्ये सिमेंट रोडचे उदघाटन.
शेख.सलिम.
भोकरदन,प्रतिनिधी.
भोकरदन शहरातील वार्ड.क्र.1 ब उस्मान पेठ येथे आज सिमेंट रोडचे उदघाटन करण्यात अाले.भोकरदन येथील उपनगराअध्यक्ष मा.ईरफानोदिन सिद्धीकी यांच्या शूभहस्ते या कामाचे उदघाटन करण्यात आले असुन यावेळी मा.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमूख. मा.नगरसेवक,दिपक तळेकर. या वार्डातील नगरसेवक,मा.नसीम पठाण.व नगरसेवक,रिजवान भाई.अजहर शहा.हम्दू चाऊस. जफर सेठ व राष्ट्रवादिचे नगरसेवक रणवीर देशमूख,कदिर बापू,मूमताज. मदनी,वसीम भाई आदि उपस्तीत होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें