पाथरी येथे म.रा.मराठी पत्रकार संघाचा कार्यक्रम संपन्न.
शे.अजहर.पाथरी.प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या परभणी जिल्हा अध्यक्ष प्रकास साळवे यांच्या उपस्थिती व पाथरी तालुका अध्यक्ष पाशा बेग याच्या हसते शासकीय विश्राम गृह पाथरी येथे.
पाथरी येथील म.रा.मराठी पञकार संघाच्या पदअधिकारायाना ओळख पञ देवुन त्यांचा सत्कार करण्यात आले या प्रसंगी म. रा. मराठी पञकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश साळवे तालुका अध्यक्ष पाशाबेग उपाध्यक्ष गणेश जत्ती.राजकुमार कांबळे .सपनिल ब्रम्हराक्षे.राजकुमार गायकवाड.आयुब खाॅन.गोविंद गोगे. अहमद अन्सारी. अवडाजी ढवळे .नागनाथ कदम. अजहर शेख..एल.आर कदम.विठठल निसर्ग॔ध.डि.सी.शिंदे.अ.हफिज बागवान .आशोक जोशी.आदि पञकार
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें