- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 दिसंबर 2017

"लव जिहाद" च्या नावाखाली केलेल्या हत्याकांडतील आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी

  1. (जमिअत-ए-उलमाए हिंद भोकरदन च्या वतीने निवेदन)

भोकरदन (शे.सलिम)दि. 22/12/2017 आज शुक्रवार रोजी जुमा च्या नमाज नंतर जमिअत-ए-उलमाए भोकरदन च्या वतीने भोकरदन शिवाजी पुतळा पासुन ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला, राजस्थान राज्यातील एका नराधमानी लव जिहाद च्या नावाखाली निष्पाप तरुण मो. अरजुल याला शंभूलाल रेगर यानी निर्घृण हत्या करुन त्याचा विडियो सोशल मीडिया वर टाकुन दोन समाजात जातियतेढ निर्माण करण्याचे काम केले आहे, अश्या समाजकंटकास फाशी ची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी चे निवेदन भोकरदन उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्या मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.
आणि याच बरोबर अमेरीका चे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी जेरुसेलमला इस्रायल ची राजधानी करण्यात यावी यासाठी इस्रायलला समर्थन दिले या अमेरिकेने आपला निर्णय मागे घ्यावा या मागणीचा सुद्धा भोकरदन जमिअत-ए-उलमाए हिंद च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
या वेळी जमिअत-ए-उलमाए हिंद चे हाफिज शफी, मौलाना हारून, मुफ्ती खालेद, मुफ्ती जुनैद, मौलाना फिरोज, हाफिज जावेद, हाफिज नावीद, हाफिज अन्सार,
मौलाना इमरान, हाफिज नासेर, उप नगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, माजी उप नगराध्यक्ष शफीक सेठ, नगरसेवक नसीम पठान, कदिर बापू, शेख रिजवान, जफर सेठ, नईम कादरी, अब्दुल सत्तार सेठ, हाजी मुजीब, मुस्लिम युवक प्रतिष्ठान चे भोकरदन तालुका अध्यक्ष शेख सलीम, अमजद पठान, इसरार पठान, शेख अफसर, शेर खान, शेख समद,  शेख मुख्तार, गज्जु कुरेशी, इरफान पठाण, जाहेद शेरा, शेख रिजवान, शेख नसीम, शेख पप्पू, अकील कासमी, जावेद पठान, शेख निसार, अजमत कुरेशी, शेख रुखसार, शेख अस्लम, मो.शारुख, जमिल कादरी, सहित भरपूर लोग या मोर्चात सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें