- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 17 दिसंबर 2017

राष्ट्रीय शालेय बेसबाँल स्पर्धेत सेलू नूतन संस्थेच्या

चि. तेजस फाटे व कु. पुजा उगले यास सुर्वण पदक.


+रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत.
समशेर खान.
सेलू ( प्रतिनिधी ) सांगली येथील 63 वी राष्ट्रीय शालेय बेसबाँल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने 14 वर्षे आतील मुले गटात  चंदीगड संघाचा परभव करून तर मुलीच्या गटात सी.बी.एस.सी. संघाचा पराभव करून.सुर्वण पदक प्राप्त झाले.
महाराष्ट्र राज्य संघात नूतन शिक्षण संस्थेच्या , नूतन विद्यालयचा चि. तेजस सदाशिव फाटे, व नूतन कन्या प्रशालेची कु. पुजा शाम उगले, या खेळाडू नी महाराष्ट्र संघास सुर्वण पदक प्राप्त करून दिले.
या खेळाडू चे  रेल्वे स्टेशन वर जल्लोषात स्वागत करत पेढे देऊन , फटाके फोडून स्वागत करण्यात आले.या प्रसंगी खेळाडू सोबत मार्गदर्शक सतिश नावाडे , गणेश माळवे, डी.डी. सोन्नेकर,किशोर ढोके, प्रकाश खराटे , प्रा.नागेश कान्हेकर, यांचा हि सत्कार करण्यात आला. या प्रसंगी  मुख्याध्यापक के.व्ही वाघमारे , सौ.शोभा चाटे, डी.एम. नागरे, अनिल कुलकर्णी, सुरेश रणखांबे, अशोक वानरे, नगरसेवक बालू झमकडे, संतोष शिंदे, दिलीप सुरवसे, फाटे व उगले परिवार उपस्थित होता.
ह्या सुर्वण  यशा बदल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम्. लोया उपाध्यक्ष अँड. वसंतराव खारकर चिटणीस डी.के. देशपांडे सहसचिव डॉ. व्ही. के.कोठेकर सहसचिव श्री .जयप्रकाशजी बिहाणी, जिल्हाक्रीडाधिकारी सी.व्ही. साखरे,प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी,राजेश शहाणे,
नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे , सौ.संगिता खराबे, नि.दे.पाटील, यांनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें