कामारेड्डी जवळ तिरुपति एक्सप्रेस ला अपघात
57561 काचीगुडा मनमाड पैसेंजर रदद्
नांदेड़ डिव्हीजन च्या बऱ्याच रेल्वे लेट रदद् होतील
SCR च्या हैदराबाद विभागा ची रेल्वे
आपातकाल SCR मुख्यालय सह 6 सर्व DRM ऑफिस अधिकारी तात्काळ उपाय अपघात चौकशी बैठक व्हिडिओ , सैटेलाइट फोन वरुन माहिती अपडेट घेणे सुरु झाले आहेत
[12/23, 9:43 PM] Press Aurangabad: मुंबईहून सिकंदराबादकडे जाणारी देवगिरी एक्सप्रेस परळी मार्गे वळवण्यात आली आहे निजामबाद जवळ तिरुपती ते निजामबाद गाडी घसरल्यामुळे ट्रॅक बंद आहे .
[12/23, 9:43 PM] सकाळी तिरुपति-निझामाबाद एक्सप्रेस चा आपघात झाल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलि आहे त्यामूळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे
गाडी. सं मार्ग
17057 देवगीरि एक्स. Mudkhed, Purna, PBN, PRLI, Bidar,
57561 काचिगुडा-मनमाड. रद्द
17058 देवगिरी एक्स मुंबई. रद्द
Vishakhapatnam एक्स. रद्द
Imran khan
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें