- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 दिसंबर 2017

*लोंबलेल्या तारा व रहदारीस अडथळा असलेले वाकलेले विजेचे खांब बदलावे*

*नगर सेविका  सौ उषा रमेश दौड यांची मागणी*

समशेर खान.प्रतिनिधी.
सेलू ÷दि 17 /12 सोमवार रोजी नगर सेविका सौ उषा रमेश दौड यांणी प्रभाग क्र आठ  मधील श्री केशवराज नगर भागातील लोंबलेल्या तारा व रहदारीस अडथळा असलेले वाकलेले विजेचे खांब बदलावे  या वाकलेल्या खांबा मुळे जीवित हाणी व वित्त हाणी होण्याची शक्यता आहे तसेच काही खंबे रहदारीस अडथळा  निर्माण   करीत आहेत  त्यामुळे फार मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशी मागनी नगर सेविका सौ उषा रमेश दौड यांणी महावितरणचे उपअभियंता राजेश मेश्राम यांना एका निवेदना द्वारे कळविले आहे .
  या निवेदनावर रमेश दौड, सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, सतीश जाधव,   डाॅ किशोर जवळेकर, संतोष पाटील, विनोद मंडलीक, कुमार वानरे, विजय चौधरी,   विमल काला, महावीर अचेलीया, जे एस शिरशीकर, सचिन रत्नपारखी , हरिहरराव दडके, देविदास सोनेकर, अनिल देशपांडे,  जयवंत  आर्जुने, सोपान ढवळे ,अरूण दौड, गायकवाड सर
आदी च्या स्वाक्षरी आहे.

प्रतिक्रिया =

केशवराज नगर मधील वाहतुकिस अडथळा ठरत असलेला विजेचा खांब त्वरित बदलावा जेणेकरूण येथील नागरीकांना चारचाकी, दोन चाकी, वाहन जाताना त्याचा अडसर ठरत आहेत.
लहाण मुल खेळताना त्या खांबा ना स्पर्श करतील व अनर्थ घडेल असे होऊ नये म्हणुन नागरीक व सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांणी विजेचे खांब त्वरित बदलावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल  असा ईशारा दिला आहे
सुनिल गायकवाड
सामाजिक कार्यकर्ते सेलू

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें