अलिज़ा शेख गौस याचा वयाच्या सहाव्या वर्षी पहिला रोज़ा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 25 मार्च 2024

अलिज़ा शेख गौस याचा वयाच्या सहाव्या वर्षी पहिला रोज़ा संपन्न.

 



प्रतिनिधी.रांजणगाव.औरंगाबाद.दि.25/03/2024

रांजणगाव जि.औरंगाबाद येथील अलिज़ा शेख गौस यानी आपल्या जीवनातला पहिला रोज़ा वयाच्या सहाव्या वर्षी संपन्न केला.

या  वर्षी  कडकडत्या  उन्हाळयात  जेवण  नसेल  तर  चालेल  पण  पाणी  तहान  उन्हाळ्यात  कळते  मोठ  मोठाले  माणसे  या  उन्हात  घायाळ होतात।

आपल्या  लहानश्या  वया  मध्ये  अल्लाहा  साठी  उपवास  धरला  होता  या  उपवास   ठेवल्यामुळे  आई, वडील, काका, मामा, व  सर्व  परीवाराने  कौतुक  व  अभिनंदन  केले।


अगदी  म्हणजे  या  पवित्र  रमजान  महीण्या  मध्ये  लहान  मुलांसह  मोठी  मांणसं  उपवास  ठेवतात।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें