रमज़ानच्या पवित्र महिन्यात लोडशेडींग बंद करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 मार्च 2024

रमज़ानच्या पवित्र महिन्यात लोडशेडींग बंद करण्याची मागणी.

 


अनवर पठान तडवी,(संपादक)दि.11/03/2024.

आफताब बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित युवा विचार मंच या संघटनेच्या  वतिने रमजानच्या पवित्र महिन्यात लोडशेडिंग बंद करण्यात यावी या संबधिचे निवेदन आज दि.11/03/2024 रोजी जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात अाले.

मुस्लिम समाजातिल पवित्र रमजान महिना हे या वर्षि मार्च महिन्याच्या पहिल्या टप्पयात सुरु होत असल्याने उष्णता हि तिव्र असल्याने रोजेदाराना रोजे कठिन जानार आहे.त्यात लोडशेडींग मुळे त्रासात जास्त भर होनार आहे.या सर्व बाबी लक्षात घेता राज्य शासनाने एक महिण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातच लोडशेडिंग बंद करावी या मागनीचे निवेदन दि.11/03/2024 रोजी देण्यात आले आहे.

निवेदनावर अनवर दिलावर पठान तडवी, राजाराम आनंदा सिरसाठ, जुबेर खान मन्सुर खान पठान, सोहेल खान लतिफ खान पठान आदिच्या स्वाक्षर्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें