औरंगाबाद पदवीधर विभागासाठी एमआयएमच्या उम्मेदवाराला पहिल्या पसंतीचे मतदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 1 दिसंबर 2020

औरंगाबाद पदवीधर विभागासाठी एमआयएमच्या उम्मेदवाराला पहिल्या पसंतीचे मतदान.

 


पालम जि.परभणी,
लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आज औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील  AIMIMचे उमेदवाराला पसंती क्रमांक 01 देऊन मतदान करण्यात आले.यावेळी पत्रकार अनिस भाई कुरेशी, एडवोकेट बाळासाहेब शिंदे, डॉक्टर संजय हनवते, हक्कानी पठाण,व सहकारी मित्रासोबत घेतलेले छायाचित्र

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें