संपादक। अनवर पठान, दिनांक 19/10/2020
रोजी तहसिल कार्यालयासमोर
मुस्लिम आरक्षण व विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणेत आले
यावेळि युथ फोरम सेलु,मुस्लिम आरक्षण संघर्ष समिति,संभाजि बिग्रेड यासह विविध संघटनानि पाठिंबा दिला.
मराठा आरक्षण,हाथरस प्रकरणातिल आरोपितांना फाशि द्यावि,गायरान जमिनिवरिल अतिक्रमणे नियमित करावि,अतिव्रुष्टिमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी,पिककर्ज तात्काळ मंजुर करावे यासाठि धरणे आंदोलन करणेत आले.
यावेळि प्रा.डाँ प्रविण कनकुटे,अर्जुन पंडित,विश्वजित वाघमारे,नितिन देशमुख,वहिद पटेल,प्रा.रफिक सर,शेख मेहमुद सर,अँड विष्णु ढोले यांनि संबोधित केले.
यावेळि बापु धापसे,सिद्धार्थ वाघमारे,कर्तारसिंग टाक,अर्जुन बाविशे,राहुल जाधव,हिम्मत खिल्लारे,राजाभाऊ ढगे,करिम खान,साजिद शेख,मुताहेर खान,सिद्धार्थ सिरसाठ,गौतम ईंगळे,सुमेध प्रधान,आदित्य प्रधान,अविनाश सिरसाठ,आनंद ढोले ,शैख राज,रोहित चंडालिया,तथागत भदर्गे,अविष्कार लोखंडे,प्रणय साळवे,बाबासाहेब साळवे,प्रितम खिल्लारे,शेख ईस्माईल,आकाश कांबळे,यश पैठणे,केशव जोगदंड,हर्षवर्धन ठोके,राजकुमार वाव्हळे,प्रदिप सावंत,राहुल जमधडे,वैभव शिंदे,रवि मानवते,सचिन शिंदे,दौलत खिल्लारे,पांडुरंग सौदागर,सुनिल शिंदे,शाम गवारे यांचेसह असंख्य कार्यकर्ते हजर होते.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें