प्रतिनिधी.दि.17/09/2020.
#पाथरी येथे कोरोना मुळे निधन झालेल्या उर्दू संघटनेचे राज्यध्यक्ष एक जवळचा #मिञ मुजाहेद सिद्दीकी सर यांच्या निवासस्थानी #कुटूंब सांत्वन व #श्रंदाजली अर्पण करून 300000₹ #तिन लाख रूपये #आर्थीक मदत कुटूंबास जाहीर केले व #प्रत्येकी 100000₹ एक लाख #प्रती पाल्याच्या नावाने 15 वर्ष एफडी करून #मुप्टा च्या अधिवेशनात वितरित केली जाणार असल्याचे मुप्टा संघटनेच्या वतिने जाहीर करण्यात आले यावेळी #मुप्टा चे #राज्य अध्यक्ष #प्रा.वाघमारे सर ,#राज्य सचिव #प्रा सुनिल मगरे सर,#विभागिय अध्यक्ष #प्रा टेकाळे सर, #राज्य प्रवक्ता #शिवराम मस्के सर ,#औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष #प्रा जमील सर,#प्रा आय्यूब सर #उर्दू विभागिय सचिव #प्रा असेफ पठाण सर,#बिड #जिल्हाअध्यक्ष प्रा.शाहेद कादरी सर, #परभणी जिल्हाअध्यक्ष #डॉ समीउल्लाह खान सर,#मौलाना प्रा सिराज सर, #मुजाहेद सर यांच्या #आई व कुटूंबिय सदस्य व #मी उपस्थित होतो...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें