तेज़ज़न्युज़24, संपादक,अनवर पठाण.दि.06/08/2020.
भोकरदन शहरात उप विभागिय पोलिस अधिकारी व विद्युत महावितरण ला कोरोना योध्दांचा सम्मान.
ऑल इंडियन रीपोर्टर असोसिएशन भोकरदनच्या वतीने भोकरदन विद्यूत अभियानता कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीत कारकिर्दीला प्रोत्साहन मिळावा ह्या द्रष्टीकोणातूण त्या अधिकारी व कर्मचार्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी दिनांक5 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गूलाब पूष्प व सन्मानपत्र देउन त्यांना सम्मानित करण्यात आले. ज्या मध्ये आदिनां पूष्प गूच्छ आणि सम्मानपत्र पत्र देऊन सम्मानित करण्यात आले.व तसेच ही तैनात करण्यात आलेलेऑल इंडियन रीपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकार्यांच्या हसते सम्मानित करण्यात आले..
ह्या वेळी ऑल इंडियन रीपोर्टर असोसिएशन चे महारष्ट्र सचिव इसरार खान पठान, जि.उपाध्यक्ष साहेबराव पवार,बूलढाणा जि.अध्यक्ष कृष्णा सपकाल, मिर्झा जूल्फेकार बेग,शेख समद भाई, नूजेर शाह, हनिफ भाई, इम्रान शाह,जावेद पठान,शेख नासेर,शैख खलिल शेख शौकत, मिर्झा सद्दाम बेग आदी उपस्थित होते.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें