दि.14/07/2020.तेज़्ज़न्युज़24, संपादक:अनवर पठाण. |
सेलू तालुक्यातील वालुर येथे गेल्या आठवड्यात एक ईसम कोरोना बाधीत आढळला होता . या ईसमाच्या संपर्कातील संशयीतांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते . दरम्यान सदर कोरोना बाधीत ईसमाचे २६ आणि २८ वर्ष वयाचे दोन्ही मुले कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें