औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक,गीतकार संगीतकार तथा कथा पटकथालेखक योगेश तुळशीराम मोरे यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक दिलीप कांबळे यांनी निवड केलेली असून,तसेच ही निवड माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे व समस्त विभाग आघाड्यांचे मार्गदर्शक मनोज काळसेकर आणि प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय समाजवादी विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य ही समाजवादी संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येय,धोरणे, लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवून अधोरेखित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्यअध्यक्ष दिपक दिलीप कांबळे यांनी योगेश मोरे यांच्यावर सोपवली आहे.
सोमवार, 13 जुलाई 2020
Home
महाराष्ट्र
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्यउपाध्यक्षपदी योगेश मोरे यांची निवड
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्यउपाध्यक्षपदी योगेश मोरे यांची निवड
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें