सेलु तालुक्यातील वालुर येथे आज दि. 17/12/2019 मंगळवार रोजी सायंकाळी सहा
वाजता वालुर येथील गोदातीर समाचारचे कार्यालय येथे आज विषेश बैठक घेण्यात आली
यावेळी वालुर येथील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते हि बैठक सामाजिक कार्यकर्ते श्री. शेषराव वाघमोडे याच्या उपस्थितीत घेण्यात आली तर या बैठकीत वालुर येथील जेष्ठ पत्रकार श्री अझहर पठाण यांनी गोदातीर समाचारचे वालुर येथील प्रतिनिधी शे बब्बू यांच्या नावाचे प्रस्ताव सर्वा समक्ष माडले या प्रस्तावाला
बिलाल तांबोळी यांनी अनुमोदन केले तर सर्वानी एकमताने बिनविरोध शेख बब्बू यांची वालुर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड केली तर उपाध्यक्षपदी गजानन खिस्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली
तर कार्यध्यपदि बिलाल तांबोळी तर सचिवपदि अनवर पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदस्य महणुन सोहेल तांबोळी अजहर पठाण शेख मुसा आदि तर यावेळी शेषराव वाघमोडे. बबलु बागवान .गणपत राऊत आदिनी पुढील वाटचालीस वालुर पत्रकार सघाच्या नुतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या तर यावेळी शेख बब्बू .अजहर पठाण .शेषराव वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अझहर पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख बब्बू यानी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें