पक्षनिष्ठा व कार्यकुशला न पाहताच बहुतेक पार्ट्याने उपर्यांना टिकिट दिले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 13 अक्टूबर 2019

पक्षनिष्ठा व कार्यकुशला न पाहताच बहुतेक पार्ट्याने उपर्यांना टिकिट दिले.

संपादकिय.दि.13/10/2019.
मी यात जानुन बुजुन हनि ज्या जागी "हानि"हा शब्द वापरलेला आहे कारण असे कि,पार्टि फंडच्या नावाने जो जास्त फंड देईल त्यालाच उम्मीदवारी या हेतुने बहुतेक राजकिय पार्ट्याने उम्मीदवारी वाटप केली आहे व याच पार्टि फंडाच्या नादि लागुन बहुतेक त्या उम्मीदवाराचा पराभवच होनार कारण पक्षनिष्ठेच्या आधिन राहुन बरेचशे कार्यकर्ते स्वतःच्या कार्य कुशलता सिद्ध करण्यासाठि वर्षानुवर्ष एकाच आशेने जिवाचे रान करतात कि मला उम्मीदवारी मिळेल परंतु ऐन वेळेला गर्भश्रीमंत व्यक्ती त्या पार्टिची वाढलेली लोकप्रियता पाहुन पैशाच्या जिवावर उम्मीदवारी घेतो. आता यात पक्षनिष्ठ कार्यकरते व त्यांना माननार वर्ग नाराज मग तुम्हीच सांगा उम्मीदवाराचा पराभव होना कि विजय. यामुळेच मी मनी है तो हानि है हा शब्द वापरलेला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें