सोनपेठ प्रतिनिधी . सोनपेठ तालुक्यातील वाडी नैकोटा ग्रा.प.बोंदरगाव येते दिनांक25/8/2019 रोजी दलित वस्ती सुधार विकास योजना अंतर्गत सौर पथदिव्यांचे भुमिपुजन मदनराव सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. . तालुक्यातील बोंदरगाव येथील ग्रा.प.हद्दीतील वाडी नैकोटा येथे दलित वसती सुधार योजना अंतर्गत सौर पथदिव्यांचे भुमिपुजन मदनराव सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जीवन सपकाळ, पिंटू भैय्या,विकासराव,राजा पुरंदरे,हनुमान सपकाळ,तानाजी,बाबुराव झाटे,हरिभाऊ,संतराम बोंदरे,मुजाभाऊ,मारोती लोंढे,आनंता,अविनाश,महादेव,नागनाथ,नारायण,बाळु,बाळकृष्णा,शिवा,ज्ञानेश्वरसह गावातील नागरीक ऊपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल प्रधान यांनी केले तर आभार तानाजी आचार्य यांनी केले.
मंगलवार, 27 अगस्त 2019
सोनपेठ येथील वाडी नैकोटा येथे सौर पथदिव्यांचे भुमिपुजन संपन्न
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें