हैल्लो,हैप्पी फ्रेंडशिप डे मैत्रिनिनो आज मी तुम्हाला फ्रेंडशिप डे च्या दिवशी माझ्या खुप वर्षा पासून असलेल्या माझ्या मनातील काही आठवणी आज या लेख मध्ये लिहित आहे,थोडक्यात माझ्या मैत्रीचा ब्रेकअप सांगणार आहे.या लेख मध्ये मैत्रीची प्रेमळ जाणीव सांगणार आहे.तुमची ती मैत्रीण अचानकपने सर्व नाते सम्बंध सम्पवून टाकते,तर किती दुःख होत असेल त्या विषयी मी सांगणार आहे.माझी मैत्री ...15 वर्षाची होती ती तूटुन आज 12 वर्ष पूर्ण झाले.त्याच मैत्री विषयी आज मी या लेख मध्ये लिहित आहे.
एके दिवशी माझ्या मैत्रिनिने फोन केला,फोन उचलताच ती बोलली तू माझ्या सोबत राहु नको,मला आजच्या नन्तर बोलायच नाही वगैरे.
हैल्लो फ्रेंड्स, मी तिची क्लोज फ़्रेंड बालपनीची मैत्रीण किती वेगळच न तुम्ही या करोड़ो लाखो च्या गर्दी मध्ये आपल्या छोट्याशा जीवनात काही हजारो लोकांना भेटत असतात,त्या हजारो लोकामधील काही शंभर लोक तुमच्या आयुष्याच्या पुस्तकातले पान बनून राहतात.आणी या शंभर मोजकयाच लोकामधुन तुम्ही निवडतात तो एक सर्वात प्रेमळ मानुस To call her your best freind पन हे काय झोळ आहे.जर best friendआहे तर रोज तिला बोला,कोनी काही बोल,भांडण केल तर मन हलक करा,रडली तर अश्रु पूसा,हसली की खुश व्हा,तिच्या आयुष्याचा सार्थ बनून जातो.
का बर?अरे,ती तुमची best friend जी राहिली पन नाते कधीही प्रेम आणि विश्वासाने बनलेल्या एका नाजुक पुलवरुन जातात.मी आणि माझ्या खास मैत्रिनिने सुद्धा आमच्या मैत्रीचा असाच एक पुल बांधला.रोज सोबत बस ने up-downकरने,लेक्चर मध्ये सोबत एका बेंचवर बसने,फेस्टिवल ची प्रैक्टिस,ती गैदरिंगला सोबत मिळून केलेली मज्जा सोबत केलेला कॉलेज चे सर्व प्रोग्राम व सेमिनार अश्याच प्रकारे काही आम्ही आमच्या मैत्रीच्या पुलाचा पाया बांधला होता,पन नात्याच्या या मार्गावर पाउसाचा असा कहर बरसला की, रस्त्याच्या माधोमध ओसडलेले दगड दरार सोडून गेले.
मला आजपण आठवतो तो दिवस माझ्या मैत्रिनिने मला बघून दुर्लक्षित केले.मी विचार केला चला आज पुन्हा बघायला भेटेल मॅडम चा ड्रामा पण ...ती तर कधी दिसलिच नाही, 10 ignored msg,12 misscalls,3-4 accidental meetings ती चार स्माइल्स,ते पण खरखोट बोल्यावर.
माझ्या हॄदयाच न्यायालय या निर्णयावर आला काहीतरी गड़बड़ आहे,तिला फोन लावायला हव,पन तिने फोन उचललाच नाही.आणि जेंव्हा उचलला तेव्हां म्हणली"मला अत्ता कधीच बोलायच नाही.
वेळेहुन मोठा सरडा मी आज पर्यन्त बघितला नाही,वेळ कधी कोणाची चांगली,कधी वाईट.वेळ इतक्या वेगाने रंग बदलतो की गेलेला काळ आणि येणारा काळ यांच्यामधील फरक परखने अवघड होऊन जाते.माझ्या मते जर
वेळेला कोणी समजून घेतल असेल तर त्यानीच ज्यांचा सम्पूर्ण वेळ सम्पल असेल.
Any Way कधी तिला वेळ मिळाला नाही आणि मला, ती मिळाला तर तीच एकच उत्तर मला तुला बोलायच नाही.तिथेच आयुष्याचे चार टुकड़े करायला निघाला तो हा वेळ माझ्यातला झालेला बदल समझायला इतक् अवघड झाल होत की,तिने बोलले ते प्रत्येक गोष्टी मला कारल्या सारख्या कडू वाटत होत्या गळ्यातून घास जातच नव्हता.
बस्स,मग काय होत रात्रि अश्रु आणि दिवसा समाधान.माझ मन रोज तिला तिच्या नवीन मैत्रिनि सोबत वेळ घालवताना,हँसता खेळता बघून मनात एकच गोष्ट येत होती कि,मी पण कधी तिला असच हसवायचे कधी ती माझ्या साठी वेळ दयायची.परंतु मानुस तत्वाचा पुतळा तर नाही आपल्या हेतु किती पण ईमानदार का असत नाही.जर त्याला सांगायचा मार्गच सरळ नसेल तर देव पण पुजेची सवय करुन घेइल.
मन माझ निर्मळ होत परंतु माझ्या मनात काही नव्हतं.मन तर माझ भोळ होत पण वेळेच्या मनात खोट होती, विचार केल चांगल की वाईट.
अरे ,जख्म झालती मनामध्ये ,रक्त वाहत होत तूटलेल्या मैत्रिची कडकत्या उन्हात मन जळत होत.पण खर सांगू तर रुसवे फुगवे नाही कारण जेव्हा नाते आपली भूमिका बदलतात न तेव्हां हजार दा मागितलेली माफी पन चुका समोर कमी पडतात.आणि जेव्हा मानुस आपली भूमिका बदलतो न तेव्हा हजार आठवणी पण त्या बदलत्या मानसासमोर कमीच पडतात आणि याचमुळे आत्ता मला काही रुसवेफुगवे नाही आणि असही ती मला फोन वर असच नव्हती ओरडली की मला बोलायच नाही तेव्हाच मला जानवल की मी कोणी नाही होत तिच्या आयुष्यात.या काळात आणि येणाऱ्या काळात आता मी कोणी नाही होत.
मित्र/मैत्रिनिनो जर या लेख मधून काही घेऊन जावू शकतात तर फक्त हे कि
"इरादे बदल जाते,लब्ज बदल जाते है।
रिश्ते बदल जाते है,जब इंसान का वक्त बदलता है ना
तो इंसान खुद भी बदल जाता है"।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें