शिर्डी प्रतिनिधी,
जागतिक महिला दिनानिमित्त नगर शहर व जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या सत्कारासोबतच आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.
शहरातील मुकुंदनगर येथील इकरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचलित पी. ए. इनामदार विद्यालयात महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अब्दूल रहीम खोकर, प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्या फरहाना शेख उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षिकांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी महिलांच्या कर्तृत्वावर भाषणे सादर केली. तसेच नाटिकेद्वारे मुलगी वाचवा व स्त्री सन्मानाचा संदेश देण्यात आला. भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांना गुलाबपुष्प देऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक संजय सपकाळ, शरद झोडगे, राकेश वाडेकर, सिद्धार्थ आढाव, खराडे, रमेश त्रिमुखे, रामनाथ गर्जे, नामदेव जावळे, सुधाकर चिदंबर, धर्मराज संचेती, प्रवीण परदेशी, विश्वास वाघस्कर, सुभाष गोंधळे, संदीप सोनवणे, अशोक लोंढे, हेमंत रासणे, दिपक घोडके, सुर्यकांत क्यातम, मिलींद क्षीरसागर, डॉ. राहूल हजारे, चुनीलाल झंवर, किसन भोसले, शरद धाडगे, सुनिल नागपूरे, राजू शेख, विकास निमसे, ज्ञानदेव साळवे, सुंदर पाटील उपस्थित होते. नगर जिल्हा परिषदेतही महिला दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे सीईओ विश्वजीत माने, संजय कदम, डॉ. संदीप सांगळे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप मुरंबीकर, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
महिलांचे आरोग्य आणि स्त्री जन्माचे स्वागत
जागतिक महिला दिनानिमित्त नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे 'महिलांचे आरोग्य आणि स्त्री जन्माचे स्वागत' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शारदा महांडुळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी नवनाथ विद्या मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, किसन वाबळे, नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर आदी उपस्थित होते.
--
आरोग्य तपासणी
हेल्प मी इंडिया व साईद्वारका सेवा ट्रस्टच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात महिलांची हिमोग्लोबिन व थायरॉईडची तपासणी करण्यात आली. यावेळी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. मुग्धा तन्वर-साताळकर, थायरॉईड तज्ञ डॉ. सारिका झरेकर, डॉ. गणेश गावडे, डॉ. भिमराज सानप, डॉ. विजय आरसुळे, डॉ. निनाद अकोलकर, नगरसेविका सुप्रिया जाधव, राजूमामा जाधव, हेल्प मी इंडिया व साईद्वारका सेवा ट्रस्टचे अॅड.धनंजय जाधव, राहुल मुथा, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें