सेलू.प्रतिनिधी.
सेलू येथे नितीन क्रीडा मंडळ सेलू वतीने आयोजित होणाऱ्या नितीन चषक क्रिकेट स्पर्धा . मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्य निमंत्रण क्रिकेट स्पर्धेच्या खेळपट्टी चे भुमिपुजन दि. 11 जाने, रोजी नूतन महाविद्यालय क्रीडांगण लर संपन्न झाले।
याप्रसंगी नितिन मंडळ चे अध्यक्ष मा.आ.हरिभाऊ काका लहाने म्हणाले की नितीन चषक क्रिकेट स्पर्धा 21 व्या वर्षे त पदार्पण करीत आहे. या स्पर्धेत नामवंत क्रिकेटपटु महाराष्ट्र रणजी स्पर्धेत खेळत आहे, पण या वर्षी सेलू चा स्वतंत्र संघ खेळणार आहे, या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्यूब वर पाहता येणार, तसेच थर्ड अंम्पांयर व्यवस्था केली जाणार आहे. खेळाडूस भोजन , निवास व रंगीत गणवेष मोफत देण्यात येतो.याप्रसंगी जि.प.गटनेते राम नाना खराबे पाटील, प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, न.प. सदस्य बालासाहेब झमकडे, शेख कासीम, गुलाब रोडगे, सुधाकर पवार, ओमप्रकाश तोषणीवाल, गुत्तेदार समीर खाँ.प्रा.रामदास जायभाय,
रणजित गजमल, काशिनाथ घुमरे, पवन लोंढे, विठ्ठल कोकर, कपिल फुलारी, अविनाश शेरे, शेखर कथले, उपस्थित होते.
मंडळाचे सचिव संदिप लहाने यांनी स्पर्धा दि. 18 ते 26 जाने दरम्यान 16 संघात सामने खेळविण्यात येणार आहे. नोकरदार ,शिक्षक ,कर्मचारी व्यापारी व बाहेर गावी खेळाडू ना सामान्य चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी युट्यूब व थर्ड पंचा विषयावर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीष लोडाया, तर सुत्रसंचालन प्रा. नागेश कान्हेकर, आभार प्रदर्शन गणेश माळवे यांनी मानले.
स्पर्धा यशस्वी साठी नितीन क्रीडा मंडळ चे पदाधिकारी व क्रीकेट पटु परीश्रम घेत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें