सोनपेठ प्रतिनिधी.
पाथरी मतदारसंघातील मौजे.पोहंडुळ येथे सौ प्रेरणाताई वरपुडकर यांच्या हास्ते जल शुद्धीकरणाचे उद्धाटन करण्यात आले. सोनपेठ तालुक्यातील मौजे. पोहंडुळ येथे सौ. प्रेरणाताई वरपुडकर यांच्या हस्ते जल शुद्धीकरणचे उद्धाटन करण्यात आले यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अँड हनुमत जाधव , सरपंच राजेभाऊ आडे, ग्रामसेवक कदम,माधव शिंदे,सोनपेठ युवक काँ. तालूका अध्यक्ष सुदर्शन कदम व गावातील नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें