सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील म्हाळसापूर बुधवार रोजी गावाला भेट दिली.या भेटीत त्यांनी लोकसहभागातून होत असलेल्या सामुहिक गावतलाव चे खूप कौतुक केले.तसेच म्हाळसापूर मधील लोकसहभाग पाहून म्हाळसापूर हे गाव दत्तक घेत असल्याचे जाहीर केले व पुढील प्रत्येक चांगल्या कामासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी युवकांनी व्यसनापासून दुर रहाण्याचे आवाहन केले. लोकसहभागातून मन जुळणयाचे काम होतात असे सांगितले.म्हाळसापूर हे गाव एक आदर्श गाव बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले....

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें