मुंबई : इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारे आता अंबानींच्या तुकड्यावर जगत आहेत. अशी जोरदार टीका जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं भाजपवर केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचा अपेक्षा भंग केला आहे. जनतेनं धर्माचं रक्षण करण्यासाठी नव्हे तर विकासासाठी सरकार निवडून दिले आहे, असंही ते म्हणाले.दरम्यान, सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने भ्रष्टाचार कमी करू असे सांगितले होते. पण सत्तेत आल्यावर भ्रष्ट लोकांनाच त्यांनी पक्षात प्रवेश दिला, असंही तो म्हणाला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें