पत्रकार सुरक्षा समितीची सोलापुरात बैठक संपन्न अनेक विषयांवर सखोल चर्चा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 6 अगस्त 2018

पत्रकार सुरक्षा समितीची सोलापुरात बैठक संपन्न अनेक विषयांवर सखोल चर्चा.


सोलापूर प्रतिनिधी.
पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह मध्ये बैठक घेऊन महाराष्ट्र मधील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण संरक्षण सर्व प्रकारच्या जेष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना घरकुल योजना आरोग्य विमा योजना पत्रकारांच्या अधिस्वीकृती प्रलंबित अर्ज समान जाहिरात अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळावा या विषयावर चर्चा करण्यात आली
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ वाघमारे उमरगा तालुका अध्यक्ष पासुमिया मुल्ला उपाध्यक्ष अस्लम शेडमवाले फैयाज शेख मोहोळ तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव सचिव संभाजी गोसावी उपाध्यक्ष सिद्धेश्वर भालेराव दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अल्ताफ शेख उपाध्यक्ष दावला शेख उत्तर सोलापूर तालुका संघटक दादासाहेब जाधव उपाध्यक्ष भगवान कदम तुळजापूर तालुका अध्यक्ष आयुब शेख, क्विक रिस्पॉन्स टीम चे माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजित तावरे ,सोलापूर शहर अध्यक्ष राजेंद्र पवार संघटक विकास आमटेकर उपाध्यक्ष नौशाद सोफी सह राम गायकवाड विष्णू सुरवसे बाळासाहेब बळवंतराव दत्ता फाळके गणेश भालेराव प्रभाकर एडके बसवेश्वर राजमाने जकीरहुसेन हुंडेकरी रामलिंग पुराणे जाहेद मुल्ला इत्यादी पत्रकार मोठया प्रमाणात उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें