कन्नड प्रतिनिधी:-शेख शहेबाज।
कन्नड (दि:-६ अगस्ट) सावरगांव येथील दोन भावीक बांधव हज यात्रेला रवाना झाले गांवातील जेष्ठ नागरिक शेख मोहसीन आणि त्यांच्या सौभाग्यवती शेख अरेफा हे पवित्र हज यात्रेला रवाना झाले गांवातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पवित्र अश्या इस्लाम धर्माच्या पाच स्तंभा पैकी शेवट स्तंभ म्हणजे पवित्र हज होय हज म्हणजे प्रेषित मोहम्मद पैग़म्बर (स.स) यांचा जन्म इसवी सन ३७१ मध्ये मक्का येथे झाला म्हणुन इस्लाम धर्मावर हज हा फर्ज घोषित केला म्हणुन मुस्लिम समाज बांधव हज करण्यासाठी मक्का मदीना याठिकाणी जातात।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें