तरुण शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या.
सेलूप्रतिनिधीसेल तालुक्यातील धामणगाव येथील एका शेतकयाने कर्जेस कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.२०जुन
सकाळी साडेपाच च्या सुमारास केली आहेयाबाबतची माहिती याप्रमाणे धामनगाव तालुका सेलू येथील शेतकरी कृष्ण
कारभारी डख वय ३६ वर्षे या शेतकन्याने बुधवार दि २० जून रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या राहत्या घरी।
नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती मधिल नापिकी, कजमुळे तसेच परिवाराच्या उदरनिर्वाह कसा
करायचा या विवंचनेत असतानाच गळफासघेऊन आत्महत्या केलीआहे. मयत शेतकरी कृष्णा डख यांच्या च्या पश्चात पत्नी
एक मुलगा एक मुलगी पत्नी असा परिवार आहेघटनेच्या संदर्भात सेल् पोलीस ठाण्यात ३४/१८ नुसार १७४
सी. आर.पी.सी. आंतर्भात नोंद करण्यातआली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डॉ. नितीन काशीकर हे करत
आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें