नाणार मधल्या जमिनी या गुजराती लोकांनी का घेतल्या? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 1 मई 2018

नाणार मधल्या जमिनी या गुजराती लोकांनी का घेतल्या?

नाणार मधल्या जमिनी या गुजराती लोकांनी का घेतल्या?

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय झालेले राज ठाकरे आज वसईमध्ये जाहीर सभा घेणार आहे. या सभेत राज ठाकरे विरोधकांवर शरसंधाण साधणार आहेत. वसईच्या ऐतिहासिक नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय.  यावेळी राज ठाकरे केंद्र आणि राज्य सरकारचाही चांगलाच समाचार घेण्याची शक्यताआहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 2 मे रोजी ते वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी आदी भागांना भेटी देऊन स्थानिकांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या धडाक्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काही प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी माहिती मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी दिली होती. सभेचा आराखडा पूर्ण झाला असून बैठक व्यवस्था, वाहने उभी करण्यासाठी पार्किंग झोन तयार करण्यात आले आहे. या सभेचे निवेदन पालघर पोलिसांना दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अजय दाभोळकर यांनी लोकमतला दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें