मा.श्री.मोहनभाऊ फड (आमदार पाथरी विधानसभा) यांचा शिक्षकांच्या वतीने सत्कार.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रश्नी आदरनीय भाऊंनी लक्ष घालुन बरेच दिवस प्रलंबीत असलेला आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावला.यामुळे कित्येक शिक्षक अनेक वर्षापासून बदलीपासून वंचीत होते.भाऊंच्या सहकार्यामुळे अनेक शिक्षक स्वजिल्ह्यात परत आले.यामुळे शिक्षकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यानिमित्त सर्व शिक्षकांच्या वतीने भाऊंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.श्री.सुरेशभाऊ भुमरे,दत्तराव जाधव,अशोकराव मुळे, राजूभैय्या दराडे व जाधव साहेब यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री.रोडगे सर,वाळवटे सर,लटपटे सर,धरणे सर,पोरे सर,माडे सर,खामकर सर,नरघरे सर,भंडारे सर,गिरी सर,हाके सर,कानडे सर उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें