भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका जयंती उत्सव समिती स्थापना.
अध्यक्षपदी अब्दुल समीर, सचिवपदी संजय आरके, कार्याध्यक्षपदी राजेश्वर आरके तर स्वागताध्यक्षपदी देविदास लोखंडे.
आजय बोराडे.
प्रतिनिधी.सिल्लोड.
प्रतिनिधी.सिल्लोड.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिल्लोड तालुका जयंती उत्सव समिती स्थापण करण्यात आली असून उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शहराचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, सचिवपदी माजी नगर सेवक संजय आरके , कार्याध्यक्षपदी राजेश्वर आरके तर स्वागताध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शनिवार ( दि.31) रोजी शहरातील नवीन गांधी भवन कार्यालयात उत्सव समितीच्या निवडी बाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर , उपसभापती नंदकिशोर सहारे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार आदींसह सिल्लोड शहर व तालुक्यातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.उपस्थितांनी निवड झालेल्या उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी सर्वानुमते निवडण्यात आलेली कार्यकारणी अशी
उपाध्यक्ष अमित आरके, लक्ष्मण कल्याणकर, दशरथ सुरडकर, दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, काँग्रेस पक्षाच्या सीमा गव्हाणे, उदय बिरारे, सखाराम आहिरे, जीतेंद्र आरके, रवींद्र आरके, रावसाहेब शिरसाठ, पैठणकर
कोषाध्यक्ष :- मधुकर गवळी , सहकोषाध्यक्ष :- विठ्ठल सपकाळ, मनोहर आरके, किशोर जगताप
सहसचिव :- राजरत्न निकम, राजेंद्र साठे, रउफ बागवान, प्रा. मन्सूर कादरी
निमंत्रक :- केशवराव पा. तायडे ( उपाध्यक्ष जिल्हा परिषद ) , मीनाताई गायकवाड ( जि. प. सदस्या ), नंदकिशोर सहारे ( उपसभापती कृषि उत्पन्न बाजार समिती) सत्तार बागवान ( प.स.सदस्य ) राजुमियाँ देशमुख
प्रमुख मार्गदर्शक :- आ. अब्दुल सत्तार ( माजी मंत्री ) , ज्येष्ठ नेते प्रभाकरराव पालोदकर ( माजी जि. प.अध्यक्ष )
मार्गदर्शक :- गणेशराव दौड ( जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस ) , श्रीराम महाजन ( माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ) , रेखाताई जगताप ( माजी सभापती ) शांतीलाल अग्रवाल, नरसिंग चव्हाण, दामोदर गव्हाणे, अशोक सूर्यवंशी, कौटिकराव बडक, विजय दौड, दीपाली काळे, शेख सलीम, अली चाऊस, कासाबाई गवळी ( प.स.सदस्य ), राजाराम पाडळे, रमेश साळवे, शांतीलाल बसय्ये, निजाम पठाण, सतीश ताठे, हनिफ मुलतानी,दादा पाटील गाढवे, सुखदेव जीवरग, कौतिक मोरे, विश्वास दाभाडे, भीमराव काळे, उत्तम जाधव, गुलाब मिरगे,जमीर मुलतानी, हरिदास दिवटे, अर्जुन गाढे
सल्लागार :- शंकरराव खांडवे, दादाराव पंडित, कृष्णा लोखंडे, काशीनाथ पा. जंजाळ, आसिफ देशमुख, रफिक देशमुख, राजेंद्र जाधव, कैसर आझाद, राजेंद्र बन्सोड, राजू गौर, मनोज झंवर, सुनील दुधे, मधुकर बेंडाळे, राजुसेट कटारिया, रईस मुजावर, भिकचंद कर्णावट, शेख इसहाक, अनिल बोरा, कुणाल सहारे, दत्ता भवर, डॉ. रुपेश कुलकर्णी, डॉ. झलवार, ऍड.संतोष झाल्टे, ऍड. संदीप ढाकरे, ऍड. गंगाधर आरके, डॉ. निलेश मिरकर, संजय मुरकुटे, जगन्नाथ कुदळ, रामदास पवार, फाईम पठाण, तेजराव आरके, डॉ. प्रकाश बिऱ्हाडे, प्रा. तपासे, राजू दुधे, वकील वसाईकर, शेख मोहसीन, शेख बाबर, प्रा. शिवाजी वाठोरे, सुनील पाटील, मनोज जैस्वाल, नरसिंग वाघ, अभय वाघ, रोहिदास पवार, विक्रांत दौड, फैयाज देशमुख, जनार्धन टोम्पे, गजानन राठोड
कार्यकारणी सदस्य :- सुभाष सुरडकर, दीपक अंभोरे, भाऊसाहेब दुबे, विनोद शिंदे, पंकज बोराडे, किरण शेजुळ, विजय नवगिरे, अब्दुल वहाब, बंडू उगले, अब्दुल बशीद, गणेश भोटकर, भीमराव हिवाळे, शालीक शेळके, मच्छिन्द्र दांडगे, राजू केसापुरे, संदीप पारखे, पोपटराव पवार, कैलास आरके, बाबुराव आरके, राजू जमधडे, स्वर्णसिंग चव्हाण, जितेंद्र मोहोर, संतोष पंडित, अलिखा पठाण, मोसिन देशमुख

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें