सोनपेठ शहरात विजेच्या कडकडाटासह पाऊस. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 अप्रैल 2018

सोनपेठ शहरात विजेच्या कडकडाटासह पाऊस.

सोनपेठ शहरात विजेच्या कडकडाटासह पाऊस.

url
Add caption
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०८एप्रिल २०१८
सोनपेठ शहर व परिसरात आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह आवकाळी पावसास सुरुवात झाली.
दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाडा कमी होता. मात्र सायंकाळी ५.३०वाजता विजेच्या कडकडाट व वाऱ्यासह पावसास सुरूवात झाली. अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे अंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असी चर्चा आहे. वृत्त लिही पर्यन्त (सायं.६.४५) पाऊस पडत होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें