भोकरदन येथे दोन मजली इमारत कोसळली, - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 मार्च 2018

भोकरदन येथे दोन मजली इमारत कोसळली,

भोकरदन येथे दोन मजली इमारत कोसळली,

*दोन मजुर थोडक्यात वाचले*

*फक्त कागदी घोडे नाचावले *

(विशेष प्रतिनिधी: भोकरदन अनिस भारती )
शहरातील सादत चौक परीसरात असलेली धोकादायक दोन मजली इमारतीची भिंत कोसळून त्या लगत सुरू असलेल्या कामावरचे दोन मजुर थोडक्यात वाचले आहे सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी आजुबाजुला लागुन असलेल्या घराचे तसेच बेकरीचे मोठ्या प्रमाणावर माली नुकसान झाले असल्याचे चित्र आहे या विषय सविस्तर वृत्त असे की सादत चौक परीसरात दोन मजली इमारत गेल्या अनेक वर्षापासून धोकादायक परिस्थितीत सापडत असुन या पुर्वी अनेक वेळा येथील नगर पालीकेला लेखी तक्रार करून ही पालीका मात्र कागदी घोडे नाचवत होते म्हणजे या प्रकरणी फक्त नोटीसा देवुन आपली भुमिका बजावत होते पण आज दुपारी अचानक या धोकादायक ईमारतीचा जीर्ण झालेली भिंत कोसळून दोन मजुर थोडक्यात वाचले नसता या ठीकाणी मोठी जीवीत हानी झाली असती पण या ठीकाणी आजुबाजुला लागुन असलेल्या घराचे मोठे नुकसान झाले आहे विषेश म्हणजे या घटनेची माहिती मिळताच संबधीत असलेल्या पालीकेतील बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आणि अजुन हानी होऊनये म्हणुन पुर्ण धोकादायक भाग जेसीबी यंत्रणा द्वारे पाडण्यात आले असुन काही धोकादायक भाग लागुन असलेल्या बेकरीवर पडला आणी यात अंदाजे लाख दीड लाखाचे नुकसान झाले सदरील बेकरी चालक मालक हफीज भाई नफीस भाई यांना विचारले असता आमचे लाखांच्या घरात नुकसान झाले खरे तर पालीकेने या पुर्वी धोकादायक ईमारती काढुन घेतली असती तर आज हे नुकसान झाले नसते असे ते म्हणाले त्याच बरोबर शे रशीद अब्दुल रज्जाक आणी जफर सुलताना यांच्या घराचे सुद्धा नुकसान झाले कारण सर्व धोकादायक ईमारती यांच्या घरावर पडुन पुर्ण घर बसले यात आमचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले या पुर्वी आम्ही पालीकेत वारंवार लेखी तक्रार केली तरी सुद्धा याकडे पालीकेने दुर्लक्ष केले तर आज याचा नुकसान अमचा झाला असल्याचे जफर सुलताना शे रशीद यांनी बोलताना सांगितले तर आम्हाला याची नुकसान भरपाई मिळवुन देण्याची मागणी हफीज नफीस शे रशीद जफर सुलताना यांनी केली आहे दरम्यान शहरात अशा अनेक धोकादायक ईमारती आहे पण येथील पालीका फक्त नोटीसा देण्यात समाधान व्यक्त करीत असली तरी कठोर पावले उचलणार कधी आणि धोकादायक ईमारती जमीनदोस्त करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे हे विषेश *चार कुत्र्यांचा पिल्ले पण होते ते स्थानिक नागरीकांनी आवाज आल्या मुळे धाव घेवुन त्यांना वाचवले यात जाकेर खान शे.वासीफ शे.मुजीब.फेरोज मनीयार शे.परवेज.शे.रफीक वहीद पठाण शे.गुडडु रिजवान मंसुरी आदींनी डोळे पण उघडले पण न होते पण इश्वराने त्यांना वाचवले हे विषेश*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें